Teacher 4 You Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे.
किमान ७ ते ८ तास झोप घ्या .
किमान ३० मिनिटे योगासने व हलका व्यायाम करावा
घरात येण्यापूर्वी /बाहेरून आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवून घरात प्रवेश करावा .
आनंदी राहा.सकारात्घमक विचारांचा अंगीकार करा.
सेवन
वेळेवर सकस आहार घ्या
ज्यामध्ये मोड आलेली कडधान्ये,डाळ,दुध ,अंडी,मांस,मासे इ.प्रथिनयुक्त आहार घ्या.
वेळोवेळी संत्री,लिंबू आवळा यांचा वापर करा.
घरी रहा.सुरक्षित रहा.चला रोगप्रतिकारक शक्ती वाढवूया ....
किमान ७ ते ८ तास झोप घ्या .
किमान ३० मिनिटे योगासने व हलका व्यायाम करावा
घरात येण्यापूर्वी /बाहेरून आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवून घरात प्रवेश करावा .
आनंदी राहा.सकारात्घमक विचारांचा अंगीकार करा.
सेवन
वेळेवर सकस आहार घ्या
ज्यामध्ये मोड आलेली कडधान्ये,डाळ,दुध ,अंडी,मांस,मासे इ.प्रथिनयुक्त आहार घ्या.
वेळोवेळी संत्री,लिंबू आवळा यांचा वापर करा.

No comments:
Post a Comment